
Prerna Educations

महाराष्ट्रातील सर्वाधिक अधिकारी घडवणारे तसेच सर्वाधिक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी घडवणारे विश्वासाहर्य ‘क्लृप्त्या व सूत्रे’ या जुन्या मार्गदर्शक पुस्तकांचे निर्माते पंढरीनाथ राणे सर व
प्रा. अमृतराव काळोखे सर यांच्या संकल्पनेतून ‘ईझी एज्युकेशन्स’ आयोजित करीत आहे
राज्यस्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षा
“प्रेरणा”
इ.5 वी, इ.8 वी शिष्यवृत्ती सराव परीक्षा (मराठी, सेमी. इंग्रजी, इंग्रजी माध्यम) व इ.5 वी शिष्यवृत्ती उर्दू माध्यम,
इ. 8 वी NMMS (मराठी, सेमी. इंग्रजी)
मार्गदर्शक व प्रेरणा स्थान
हम शिक्षक है शिक्षा की तस्वीरबदल देंगे।
भारत के नन्हे मुन्हो की तकदिर बदल देंगे।।

पंढरीनाथ राणे सर
-
घराघरात स्पर्धा परीक्षेचा गणित हा विषय पोहोचवणारे सर म्हणून त्यांची ओळख
-
“क्लृप्त्या व सूत्रे” या पुस्तकाचे लेखक
-
सर्वाधिक अधिकारी घडवणारे “संपूर्ण गणित” या पुस्तकाचे लेखक
-
बृहन्मुंबई व ठाणे महानगरपालिका यांच्या शिक्षण विभागाने शिक्षकांच्यासाठी आयोजित केलेल्या स्कॉलरशिप मार्गदर्शन शिबिरांना गणित आणि मराठी या विषयाचे उद्बोधन केले आहे.

श्री. अमृतराव काळोखे सर
-
B.Sc. (Agriculture) कृषी महाविद्यालय, पुणे
-
M.Sc. (Agriculture) महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
-
1986 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 7 परीक्षामध्ये यशस्वी
-
1987-1988 साली महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागात वर्ग 1 पदावर 8 ते १० महिने कामकाज केले.
-
तदनंतर राजीनामा देऊन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनक्षेत्रात कार्य सुरु केले
-
1988 साली मुंबई येथील दादर येथे नर्मदा करीअर अकॅडेमी
-
1994 पासून सामन्य अध्ययन, कृषी भरती, पोलीस भरती या विषयावरील मार्गदर्शन करणारी पुस्तके प्रकशित केली
-
आज विद्यार्थांनी या पुस्तकांचा आणि मार्गदर्शनाचा लाभ घेऊन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, D.I.G. या पदावर काम करीत आहेत.
श्री. डॉ. संजय मोहिते - डी. एस. हायस्कूल सायन (मुंबई)
-
M.Sc. Ph.D. (गणित) M.Ed. यांसह NET/SET परीक्षा उत्तीर्ण.
-
25 वर्षे सायन्स व गणित विषयांच्या अध्ययनाचा अनुभव.
-
महाराष्ट्र राज्य आदर्श पुरस्कार (2019)
-
NMMS परीक्षेत 500 पेक्षा जास्त विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक.
-
मुंबई सायन्स आणि गणित अद्यापक मंडळाचे सदस्य.

श्री. राजाराम बाबासाहेब पवार - नूतन विद्यामंदिर, मानखुर्द, मुंबई
-
आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार (2016).
-
सदस्य 5वी / 8वी शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम गठन समिती ( म.रा. परीक्षा परीषद, पुणे)
-
लेखक - मार्गदर्शिका महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद इयत्ता 5वी, 8वी - गणित व बुद्धिमत्ता चाचणी

श्री. अजय वाणी सो - उपशिक्षणाधिकारी, शिक्षण विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका
-
M.Sc. (गणित)- शिष्यवृत्ती परीक्षा व माध्यमिक विभागात गणित सायन्स विषय शिकवण्याचा 27 वर्षांपेक्षा जास्त अनुभव
-
मुंबई महापालिकेत शिक्षण विभागात नाविन्यपूर्ण कल्पना, शास्त्रीय संकल्पना वर आधारित शिक्षण पद्धती राबविण्यात आघाडीवर.
श्री. संदीप गमरे - उपशिक्षणाधिकारी, शिक्षण विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका
-
M.Sc. (गणित), M.Ed. LLM, NET/SET परीक्षा उत्तीर्ण
-
गमरेज गुरुकुल, हिंदमाता सिनेमाजवळ दादर या कलासच्या माध्यमातून 5वी -8वी ( जुनी 4 थी, 7वी ) शिष्यवृत्ती परीक्षेतून 2000 हून जास्त विद्यार्थी गुणवत्ताधारक.
Our Goals
Spread empathy
through education
Increase donations equally across
Help more children and teens graduate from high school